50 Templates • मराठी, हिंदी, English

Free Online Marriage Biodata Maker

Online Marriage Biodata Banva - Free Madhe

Create Marathi, Hindi & English Marriage Biodata with Instant PDF Download

Why Choose OnlineBiodata.in?

Marathi, Hindi आणि English मध्ये लग्नाचा बायोडाटा मोफत तयार करा

50 Beautiful Templates

Choose from a wide variety of professionally designed Marathi biodata templates that make your biodata stand out in every matrimonial meeting.

Mobile Friendly

Create and edit your marriage biodata from any device - desktop, tablet, or mobile phone. Works perfectly on all screen sizes.

Multi-Language Support

Support for Marathi (मराठी), Hindi (हिंदी), and English languages. Create your biodata in your preferred language.

Instant PDF Download

Download your biodata free as an A4 PDF or a PNG image (1061×1500 px). Ready to print and share on WhatsApp.

100% Free

All 50 templates are currently free. No payment, no hidden charges, no subscription.

Ready in 5 Minutes

Create your professional Marathi marriage biodata in just 5 minutes. Simple form, instant results, beautiful output.

Biodata Kasa Banvaycha? - 4 Simple Steps

Create your professional Marathi marriage biodata in just 4 easy steps

1

Template Nivda

50 beautiful professionally designed Marathi biodata templates madhun apla avdlela template nivda

2

Mahiti Bhara

Tumchi personal, educational ani family information simple form madhe bhara

3

Preview Bagha

Tumcha biodata preview bagha. Kahi badal karaycha asel tar form madhe mahiti edit kara.

4

Free Download Kara

A4 PDF kiva PNG image (1061×1500) madhe mofat download kara. PDF thet download hote; PNG image sathi fakt nav ani mobile number vicharla jato.

Konti Bhasha Nivadhali?

Create your marriage biodata in Marathi, Hindi, or English - your choice!

Simple Pricing - Kahi Hidden Charges Nahi

सध्या सर्व 50 templates पूर्णपणे मोफत आहेत. कोणतेही payment, hidden charges किंवा subscription नाही.

Single Marriage Biodata

Free

₹0 • Free preview • Free PDF / PNG download • PNG download साठी फक्त नाव व मोबाईल नंबर विचारला जातो

  • 50 professional Marathi templates
  • Marathi, Hindi & English support
  • High-quality PDF download
  • Download आधी पूर्ण free preview
  • PDF आणि image (PNG) दोन्ही format मध्ये मोफत download
  • Email support: support@onlinebiodata.in
Biodata Banva

Amchya Customers Che Anubhav

OnlineBiodata.in वापरणाऱ्या काही users चे अनुभव

"खूपच सोपे आहे! माझा मराठी biodata फक्त 5 मिनिटांत तयार झाला. Templates खूप सुंदर आणि professional आहेत."

P

Priya Sharma

Pune, Maharashtra ⭐⭐⭐⭐⭐

"Marriage biodata banvayala perfect website! Marathi templates authentic ahet ani खूप professional distat. Highly recommended!"

S

Sneha Deshmukh

Nashik, Maharashtra ⭐⭐⭐⭐⭐

मराठी लग्नाचा बायोडाटा: काय लिहावे आणि कसे लिहावे?

पहिल्यांदाच बायोडाटा बनवत असाल तर ही माहिती नक्की वाचा

लग्न जुळवताना वधू-वराच्या कुटुंबाकडे सर्वात आधी पोहोचणारी गोष्ट म्हणजे बायोडाटा. नातेवाईक, वधू-वर सूचक मंडळ किंवा WhatsApp ग्रुपवर तो पाठवला जातो आणि त्यावरूनच पुढची बोलणी करायची की नाही हे ठरते. म्हणून बायोडाटा स्वच्छ, खरा आणि नीट मांडलेला असणे महत्त्वाचे आहे.

१. वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ, उंची, वर्ण, रक्तगट लिहा. पत्रिका जुळवायची असेल तर जन्मवेळ आणि जन्मस्थळ अचूक लिहा, कारण गुणमिलन यावरच अवलंबून असते. रास, नक्षत्र, गण, नाडी आणि मंगळ आहे की नाही ही माहिती वेगळ्या "पत्रिका तपशील" विभागात द्या.

२. शिक्षण आणि नोकरी / व्यवसाय

सर्वोच्च शिक्षण (उदा. B.E. Computer, M.Com) आणि कॉलेजचे नाव लिहा. नोकरी असल्यास पद, कंपनी आणि शहर लिहा. पगार लिहायचा की नाही हा कुटुंबाचा निर्णय आहे; लिहायचा असल्यास वार्षिक उत्पन्न (उदा. "वार्षिक ८ लाख") असे स्पष्ट लिहा. व्यवसाय असल्यास व्यवसायाचे स्वरूप आणि ठिकाण द्या.

३. कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव व व्यवसाय, आईचे नाव, भाऊ-बहिणी (विवाहित / अविवाहित), मूळ गाव, कुलदैवत आणि गोत्र ही माहिती मराठी बायोडाटामध्ये अपेक्षित असते. मामाचे नाव व गाव लिहिण्याची पद्धतही अनेक कुटुंबांमध्ये आहे, कारण त्यावरून ओळख पटवणे सोपे जाते.

४. अपेक्षा आणि संपर्क

जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा दोन-तीन ओळींत, सोप्या भाषेत लिहा. खूप मोठी यादी टाळा. शेवटी संपर्कासाठी पालकांचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्या. बायोडाटा अनेक ठिकाणी शेअर होतो, म्हणून शक्यतो स्वतःचा वैयक्तिक नंबर देण्याऐवजी पालकांचा नंबर द्या.

५. फोटो आणि सादरीकरण

अलीकडचा, चांगल्या प्रकाशातील, साधा पार्श्वभूमी असलेला फोटो वापरा. एका पानात मावेल इतकीच माहिती ठेवा. वरच्या बाजूला "॥ श्री गणेशाय नमः ॥" किंवा कुलदैवताचे नाव आणि देवाचा फोटो लावण्याची पद्धत आहे; आमच्या form मध्ये हा पर्याय दिलेला आहे. शेवटी बायोडाटा PDF मध्ये पाठवा, कारण PDF प्रत्येक मोबाईलवर सारखाच दिसतो आणि चुकून बदलत नाही.

पाठवण्यापूर्वी हे तपासा

  • नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबरमध्ये spelling किंवा अंकांची चूक नाही ना
  • सर्व माहिती खरी आणि अद्ययावत आहे ना
  • फोटो स्पष्ट दिसतो ना
  • एकच भाषा वापरली आहे ना (पूर्ण मराठी किंवा पूर्ण English)

याच विषयावर सविस्तर माहितीसाठी आमचे मराठी बायोडाटा format आणि बायोडाटामध्ये कोणती माहिती असावी हे लेख वाचा.

Biodata Related Mahiti

Learn about different biodata formats and tips for creating the perfect marriage biodata

Marathi Biodata Format

Marathi marriage biodata madhye konti mahiti asavhi, kasa format asava - sampurn guide.

Jasta Vach →

Marriage Biodata Format (2026) – Free PDF, Word & Marathi Templates

Perfect marriage biodata kasa asato, kaya include karave - detailed information with examples.

Jasta Vach →

Job Biodata Format

Job interview sathi professional biodata kasa tayar karayal - step-by-step guide in Marathi.

Jasta Vach →
Biodata Banva